क़तील शिफ़ाई यांच्या एका गझलेचा स्वैर अनुवाद.
अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ
|
कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ
|
थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ
|
छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ
|
आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ
********************************************
तुझ्यासाठी केलेल्या कविता गुणगुणत असताना
तू नेहमीच राहतेस हुहुळत माझ्या ओठांवर.
निदान माझ्या जखमांकडे बघण्यासाठी तरी ये…
तुझ्या कटाक्षाने त्यांच्याही कविता होऊन जातील….
थकलो तुझ्यावरच्या कविता लिहून लिहुन…
आता तूच तुला त्यांच्यात शोधण्यासाठी ये….
नाहीतर ह्या निराशेच्या अंधःकारात
वाटतंय पेटवावं स्वतःला कवितांबरोबर….
न जाणो धुराच्या कुठल्या झोताबरोबर
एखादा सूर पोहोचेल तुझ्यापर्यंत
आणि घेऊन येईल तुला माझ्या दारापाशी.
समोर तू, कवितेच्या वहीतून निघणारे सूर आणि शेवटचा श्वास…
निदान मृत्युतरी इतपत काव्यमय यावा…
अपने होंठों पर सजाना चाहता हूँ
आ तुझे मैं गुनगुनाना चाहता हूँ
|
कोई आँसू तेरे दामन पर गिराकर
बूँद को मोती बनाना चाहता हूँ
|
थक गया मैं करते-करते याद तुझको
अब तुझे मैं याद आना चाहता हूँ
|
छा रहा है सारी बस्ती में अँधेरा
रोशनी हो, घर जलाना चाहता हूँ
|
आख़री हिचकी तेरे ज़ानों पे आये
मौत भी मैं शायराना चाहता हूँ
********************************************
तुझ्यासाठी केलेल्या कविता गुणगुणत असताना
तू नेहमीच राहतेस हुहुळत माझ्या ओठांवर.
निदान माझ्या जखमांकडे बघण्यासाठी तरी ये…
तुझ्या कटाक्षाने त्यांच्याही कविता होऊन जातील….
थकलो तुझ्यावरच्या कविता लिहून लिहुन…
आता तूच तुला त्यांच्यात शोधण्यासाठी ये….
नाहीतर ह्या निराशेच्या अंधःकारात
वाटतंय पेटवावं स्वतःला कवितांबरोबर….
न जाणो धुराच्या कुठल्या झोताबरोबर
एखादा सूर पोहोचेल तुझ्यापर्यंत
आणि घेऊन येईल तुला माझ्या दारापाशी.
समोर तू, कवितेच्या वहीतून निघणारे सूर आणि शेवटचा श्वास…
निदान मृत्युतरी इतपत काव्यमय यावा…
No comments:
Post a Comment