निरोपाच्या क्षणी जरी
बरसलास कितीही
मनातले शुष्क झरे
आता वाहणार नाही.
वाट पहिली पहिली
होईपर्यंत काहिली.
आणि येता येता अशी
तुझी निरोपाची बोली.
आवेगाचा हा दिमाख
कशासाठी जाण्याआधी
तुझे वागणे ना खरे
त्याला बोच अपराधी.
मनातले शुष्क झरे
आता वाहणार नाही.
वाट पहिली पहिली
होईपर्यंत काहिली.
आणि येता येता अशी
तुझी निरोपाची बोली.
आवेगाचा हा दिमाख
कशासाठी जाण्याआधी
तुझे वागणे ना खरे
त्याला बोच अपराधी.
No comments:
Post a Comment