घनघोर जंगलामध्ये जेंव्हा
मी तुझे पाऊलठसे शोधत गेले.
तेंव्हा काळाच्या ओघात ते झाले होते
न कळण्या इतके धुसर पुसट.
आता कळतही नाही मला
ते नक्की येतानाचे आहेत
कि जातानाचे
तुझेच आहेत कि? ………. ?
एवढ मात्र नक्की
कि आजकाल अशा कोणत्याच पाऊलखुणा
माझा मागोवा घेत येत नाहीत
माझा पाठलाग करत नाहीत ……….
मी तुझे पाऊलठसे शोधत गेले.
तेंव्हा काळाच्या ओघात ते झाले होते
न कळण्या इतके धुसर पुसट.
आता कळतही नाही मला
ते नक्की येतानाचे आहेत
कि जातानाचे
तुझेच आहेत कि? ………. ?
एवढ मात्र नक्की
कि आजकाल अशा कोणत्याच पाऊलखुणा
माझा मागोवा घेत येत नाहीत
माझा पाठलाग करत नाहीत ……….
No comments:
Post a Comment